Bloodpressure Ani Sampurna Upchar, उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर, High Blood Pressure Book in Marathi, Nutrition, Health, Wellness, Machine, Monitor Books


Price: ₹150.00
(as of Apr 27, 2024 07:46:11 UTC – Details)



जागतिक आरोग्य संघटनेने 2003 मध्ये असे जाहीर केले होते की, मृत पावलेल्या 8 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती ही हायपरटेन्शन अर्थात उच्चरक्तदाबामुळे दगावलेली आहे. उच्चरक्तदाब हा छुप्या चोरासारखा असतो. त्याची लक्षणेही आपल्याला चटकण कळत नाहीत.
आजचे स्पर्धात्मक व गतिमान जीवन, स्वत:साठी वेळ न देणे, सदोष आहार आणि व्यायामाचा आभाव यामुळेच उच्चरक्तदाब आणि कमी रक्तदाब या भयंकर आजारांना सामोरे जावे लागते. अनेक वैद्यकीय सर्वेक्षणांतून असे आढळून आले आहे की, जवळजवळ 25 टक्के लोकांना उच्चरक्तदाब हा विकार आहे.
‘ब्लडप्रेशर आणि संपूर्ण उपचार’ या पुस्तकाद्वारे उच्चरक्तदाब आणि कमी रक्तदाब या दोन्ही आजारांना सुयोग्यरीत्या नियंत्रित करण्याविषयीची उपयुक्त माहिती मिळवून तुम्ही गतीने आणि परिणामकारकरीत्या आपल्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवू शकता. आपल्या रक्तदाबाला चांगल्या पद्धतीने ‘मॅनेज’ करू शकता. योग्य ती काळजी घेतली तर हा ‘क्रॉनिक’ आजार अखंड नियंत्रित राखू शकता.
या पुस्तकात रक्तदाब या आजाराविषयीची शास्त्रीय माहिती सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशा सोप्या भाषेत देण्यात आलेली आहे. उच्चरक्तदाब व कमी रक्तदाबाची लक्षणे, रक्तदाबाचा हृदयविकाराशी व इतर आजारांशी असणारा संबंध, रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण टिप्स आणि रक्तदाबावरील संपूर्ण उपचार याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. एवढेच नव्हे तर हा आजार आपल्याला होऊच नये यासाठी आपली जीवनशैली कशी असावी याबद्दलची शास्त्रीय माहिती या पुस्तकाद्वारे मिळते.

From the Publisher

Bloodpressure Ani Sampurna Upchar by Pro. Vidul Suklikar & Pro. Alka Pande

Bloodpressure Ani Sampurna UpcharBloodpressure Ani Sampurna Upchar

Book review

‘‘या पुस्तकातील रक्तदाब नियंत्रणासाठी सांगितलेल्या टिप्स अतिशय उपयुक्त वाटतात. ‘रक्तदाब’ तपासणीपूर्वी घ्यावयाची काळजी तसेच रक्तदाब वाढल्यानंतर घ्यावयाचा आहार अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडला आहे.

उच्चरक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मानसिक शांतता फारच महत्त्वाची असते आणि ती मिळविण्यासाठी तसेच टिकविण्यासाठी योगोपचाराबद्दल सविस्तर माहितीदेखील या पुस्तकात दिलेली आहे.

मधुमेह आणि हृदयरोगावर ज्याप्रमाणे भरपूर लिखाण प्रसिद्ध झालेले आहे त्यामानाने उच्चरक्तदाबविषयी ते दिसत नाही. रक्तदाबाकडे दुर्लक्ष न करता गांभीर्यानेच लक्ष द्यायला हवे. त्यासाठी आजच्या बदलत्या जीवनमानात हे पुस्तक घराघरात जाणे व त्याचे वाचन होणे गरजेचे वाटते. या पुस्तकातील उपयुक्त माहिती व टिप्स रुग्णांनी वाचल्यास त्यांचे बीपी नॉर्मल राहील याची खात्री वाटते.’’

– डॉ. सौ. वर्षा आपटे एम.डी.

रक्तदाब हा अतिशय दुर्लक्षिलेला; परंतु गंभीर आजार आहे. आपल्या आजूबाजूला असणार्‍या बहुतांश लोकांना ‘बी.पी.’ आहे असे आपण ऐकतो. आपलेही ‘बी.पी.’ वाढेल किंवा कमी होईल. यात अनैसर्गिक असे काहीच नाही आणि वयोमानाने आपल्याला या आजाराला सामोरे जावे लागू शकते अशी आपली मनोभूमिका असते.

‘ब्लडप्रेशर आणि संपूर्ण उपचार’ या पुस्तकाद्वारे उच्चरक्तदाब आणि कमी रक्तदाब या दोन्ही आजारांना सुयोग्यरीत्या नियंत्रित करण्याविषयीची उपयुक्त माहिती मिळवून तुम्ही गतीने आणि परिणामकारकरीत्या आपल्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवू शकता. आपल्या रक्तदाबाला चांगल्या पद्धतीने ‘मॅनेज’ करू शकता. योग्य ती काळजी घेतली, तर हा ‘क्रॉनिक’ आजार अखंड नियंत्रित राखू शकता.

जागतिक आरोग्य संघटनेने २००३ मध्ये असे जाहीर केले होते की, मृत पावलेल्या ८ व्यक्तींपैकी १ व्यक्ती ही हायपरटेन्शन अर्थात उच्चरक्तदाबामुळे दगावलेली आहे. उच्चरक्तदाब हा छुप्या चोरासारखा असतो. त्याची लक्षणेही आपल्याला चटकन कळत नाहीत. आजचे स्पर्धात्मक व गतिमान जीवन, स्वतःसाठी वेळ न देणे, सदोष आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळेच उच्चरक्तदाब आणि कमी रक्तदाब या भयंकर आजारांना सामोरे जावे लागते. अनेक वैद्यकीय सर्वेक्षणांतून असे आढळून आले आहे की, जवळजवळ २५ टक्के लोकांना उच्चरक्तदाब हा विकार आहे.

या पुस्तकात रक्तदाब या आजाराविषयीची शास्त्रीय माहिती सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशा सोप्या भाषेत देण्यात आलेली आहे. उच्चरक्तदाब व कमी रक्तदाबाची लक्षणे, रक्तदाबाचा हृदयविकाराशी व इतर आजारांशी असणारा संबंध, रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण टिप्स आणि रक्तदाबावरील संपूर्ण उपचार याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. एवढेच नव्हे तर हा आजार आपल्याला होऊच नये यासाठी आपली जीवनशैली कशी असावी, याबद्दलची शास्त्रीय माहिती देखील या पुस्तकाद्वारे मिळते.

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.5 out of 5 stars
2

4.3 out of 5 stars
11

4.5 out of 5 stars
25

4.0 out of 5 stars
7

4.7 out of 5 stars
11

4.2 out of 5 stars
14

Price

— ₹100.00₹100.00 ₹100.00₹100.00 ₹130.00₹130.00 ₹156.60₹156.60 ₹150.00₹150.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Second edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 152 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177869957
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177869958
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Affiliatehub
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart